Tuesday, July 5, 2016


       केंद्रीय राज्यमंत्री पेट्रोलियम व नैसर्गिक वायू (स्वतंत्र प्रभार) 
धमेंद्र प्रधान यांचा दौरा
       अमरावती, दि.05 : केंद्रीय राज्यमंत्री पेट्रोलियम व नैसर्गिक वायू (स्वतंत्र प्रभार) धमेंद्र प्रधान हे दि.6 जुलै, 16 रोजी नागपूरवरुन सकाळी 7-45 वाजता अमरावतीसाठी निघतील. सकाळी 10 वाजता अमरावती येथील पुर्वनियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी 3-30 वाजता इंजिनिअरिंग हॉल, व्हिएमव्ही कॉलेज येथील कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी 4-30 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.
00000
वाघ/गावंडे/दि.05-07-2016/14-10 वाजता



No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...