जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस तिवसा तालुक्यात
सरासरी 160 मि.मी. पाऊस
       अमरावती, दि.01 : अमरावती जिल्ह्यात 01 जुलै, 2016 अखेर सरासरी 160.4 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी या दिवशी ही सरासरी 181.1 मि.मी. होती. जिल्ह्यात सर्वाधिक 244.4 मि.मी. पाऊसच तिवसा तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस 97.7 मि.मी. अमरावती तालुक्यात झाला आहे. पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.  (कंसातील आकडेवारी मागील वर्षी झालेल्या पावसाची आहे.)
अमरावती 97.7 (207.8), भातकुली 110.0 (166.1), नांदगाव खंडेश्वर 182.0 (247.3), चांदुर रेल्वे 192.5 (118.3), धामणगाव रेल्वे 155.0 (141.4), तिवसा 244.4 (224.9), मोर्शी 131.6 (203.4), वरुड 129.0 (247.5), अचलपूर 142.1 (149.6), चांदुर बाजार 174.9 (150.3), दर्यापूर 223.1 (131.6), अंजनगाव सुर्जी 174.8 (186.4), धारणी 175.8 (143.5), चिखलदरा 112.2 (217.0), मि.मी. पाऊस झाला आहे.
            जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मि.मी. आहे. आजपर्यंत 154.9 मि.मी. वार्षिक सरासरी अपेक्षीत असतांना आजपर्यंत सरासरी 19.7 मि.मी. टक्के पाऊस झाला आहे.
00000
वाघ/सवाई/दि.1-07-2016/वेळ 1-50 वाजता


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती