अमरावती विभागात आतापर्यंत 329 मि.मी.पाऊस
24 तासात सरासरी 49 मि.मी. 
       अमरावती, दि.11 : अमरावती विभागात आतापर्यत सरासरी 329 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 49 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
          अमरावती विभागातील जिल्हानिहाय आज झालेला आणि आतापर्यंतचा पाऊस पुढीलप्रमाणे. अमरावती 56 (402) मि.मी., अकोला 75 (319), यवतमाळ 26 (375), बुलडाणा 53 (242), वाशिम 35 (306) मि.मी. पाऊस झाला आहे.
          अमरावती विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 779.9 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 42.2 टक्के म्हणजे 328 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000
वृत्त क्र.690                                                         दिनांक 11-7-2016
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 402 मि.मी.पाऊस
24 तासात सरासरी 56 मि.मी. 
       अमरावती, दि.11 : अमरावती जिल्ह्यात आतापर्यत सरासरी 402 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 56 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
          अमरावती 23 (324), भातकुली 39 (289), नांदगाव खंडेश्वर 49 (368), चांदुर रेल्वे 14 (385), धामणगाव रेल्वे 12 (431), तिवसा 21 (536), मोर्शी 61 (524), वरुड 17 (302), अचलपूर 93 (402), चांदुर बाजार 48 (412), दर्यापूर 80 (366), अंजनगाव सुर्जी 79 (351), धारणी 72 (368), चिखलदरा 172 (564), मि.मी. पाऊस झाला आहे. (कंसातील आकडेवारी  यावर्षी आतापर्यंतच्या सरासरी  पावसाची आहे.)
          जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 49.3 टक्के म्हणजे 402 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000
वाघ/गावंडे/दि.11-7-2016/12-10 वाजता


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती