अमरावती जिल्ह्यात 24 तासात सरासरी 0.5 मि.मी.
जिल्ह्यातील आतापर्यंत एकुण 261 मि.मी. सरासरी पाऊस
       अमरावती, दि.07 : अमरावती जिल्ह्यात दि.7 जुलै, 2016 रोजी सरासरी 0.5 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. मागील 24 तासातील व आतापर्यंत झालेला तालुकानिहाय एकूण पाऊस पुढीलप्रमाणे अमरावती निरंक (207), भातकुली निरंक (189), नांदगाव खंडेश्वर निरंक (239), चांदुर रेल्वे 2 (262), धामणगाव रेल्वे निरंक (258), तिवसा निरंक (440), मोर्शी निरंक  (398), वरुड निरंक (239), अचलपूर 2 (234), चांदुर बाजार 2 (303), दर्यापूर निरंक (248), अंजनगाव सुर्जी निरंक (207), धारणी 1 (196), चिखलदरा निरंक (236), मि.मी. पाऊस झाला आहे. (कंसातील आकडेवारी  यावर्षी आतापर्यंतच्या सरासरी  पावसाची आहे.)
          जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मि.मी. आहे. आजपर्यंत 208 मि.मी. वार्षिक सरासरी अपेक्षीत असतांना आजपर्यंत सरासरी च्या 32 टक्के म्हणजे 261 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000
काचावार/गावंडे/दि.07-07-2016/वाजता 12-39 वाजता




Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती