Tuesday, July 12, 2016

सहसंचालक एस. जी. सिध्देवाड आकाशवाणीवर
       अमरावती, दि.12 : राजीव गांधी प्रशासकिय प्रगती अभियान 2015 अंतर्गत सहसंचालक, लेखा व कोषागारे कार्यालय, अमरावती विभाग अमरावती एस. जी. सिध्देवाड, सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. उपरोक्त मुलाखतीचे प्रसारण दोन भागामध्ये दिनांक 13 जुलै, 2016 व 14 जुलै, 2016 रोजी आकाशवाणी अमरावती वर होणार आहे.
00000

वाघ/सवाई/दि.12-7-2016/2-10 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...