राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 15 व 16 जुलै रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.15 : गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील दि.15 व 16 जुलै, 2016 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.15 जुलै, 16 रोजी सोयीनूसार चिखलदरा येथून अमरावती येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे मुक्काम करतील.
          दि.16 जुलै, 16 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे राखीव. सकाळी 11-30 वाजता कावलकर ऑर्थोपेडीक हॉस्पिटलच्या उद्घाटनास उपस्थित राहतील. दुपारी 12-30 वाजता अमरावती येथून मोटारीने अकोल्याकडे प्रयाण करतील.
00000
वाघ/गावंडे/दि.15-7-2016/17-10  वाजता


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती