Monday, April 9, 2018

दिलखुलास’ कार्यक्रमात अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य
सी.एल. थूल यांची मुलाखत

मुंबईदि 8 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत सोमवार दि. एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी  7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
 राज्यातील अनुसूचित जाती-जमाती आयोगाद्वारे वंचितांच्या तक्रारींचे करण्यात येणारे निवारणअनुसूचित जाती जमातींना न्याय मिळवून देण्याविषयी आयोगाची भूमिकाजनजागृती व प्रबोधनाने वेगवेगळ्या समाजात सामंजस्य वाढविणे,आयोगामार्फत  राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आदी विषयांची माहिती श्री. थूल यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...