Saturday, April 21, 2018

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बीड चे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांना उत्कृष्ट प्रशासनासाठी दिला जाणारा प्रधानमंत्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा पुरस्कार प्रदान.

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...