Friday, April 20, 2018

दिलखुलास मध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबईदि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात दि. 22 एप्रिल या वसुंधरा दिनानिमित्त वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शनिवार दि. 21 आणि सोमवार दि. 23 एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका श्रीमती मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.                             
शासनाचा सन 2017 ते 2019 या कालावधीत 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्पसन 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजनरोपांचे संगोपन,वृक्ष लागवडीसाठी लोकसहभागहरितसेनारॅली फॉर रिव्हरबांबू लागवडकांदळवनवनोपजांच्या विक्रीसाठी वनधन केंद्रडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनानैसर्गिक पर्यटन स्थळांचा विकास तसेच पर्यावरण स्नेही विकास संकल्पना आदी विषयांची माहिती श्री. मुनगंटीवार यांनीदिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...