Tuesday, November 21, 2023

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

        अमरावती, दि. 21 (जिमाका): पोलिस स्टेशन सिटी कोतवाली  अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह, सापडेलेल्या आहे.  मृतकाचा बांधा सळपातळ, रंग सावळा, उंची 5 फुट 6 इंच, डोक्याचे केस, दाढी   मिशी केस पाढंरे असून वाढलेले आहे. डोक्याच्या  मध्य भागी व समोर टक्कल पडलेले आहे. अंदाजे वय 75 वर्ष  असून अंगामध्ये पांढऱ्या रगांचे फुल शर्ट व पाढंऱ्या रंगाचा पैजामा घातलेला आहे. मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक 0721-2672001, सहायक पोलीस उपनिरिक्षक तनोज सुंदरकर -भम्रणध्वनी क्रमांक - 9923450747 या क्रमांकावर संपर्क साधावा व सहकार्य करण्याचे आवाहन सहायक पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती  यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...