Monday, November 6, 2023

तलावाच्या लिलावासाठी 20 नोव्हेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

 तलावाच्या लिलावासाठी 20 नोव्हेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

           अमरावती, दि. 6 (जिमाका) : वरुड तालुक्यातील लिंगा तलाव (15.5 हेक्टर) तलाव जाहीर बोली लिलावाव्दारे सन 2023-24 ते 2027-28 या कालावधीसाठी ठेक्याने देणे आहे. जिल्ह्यातील इच्छुक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी या बोली लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सु. रा. भारती यांनी केले आहे.

बोली लिलाव प्रक्रियेव्दारे प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी सोमवार, दि. 20 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. अधिक माहितीसाठी दूरध्वनी 0721-2662421 यावर संपर्क साधावा. कार्यालयाचा पत्ता सहायक आयुक्त मत्स्यव्यसाय, अमरावती यांचे कार्यालय, आशिष ठाकरे यांची इमारत, केशव कॉलनी कॅम्प, अमरावती  असा आहे.

*****


No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...