Monday, August 28, 2023

विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक, पत्नी व पाल्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा


विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक,

पत्नी व पाल्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

            अमरावती, दि. 28 : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा पत्नींना यांच्या पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी दि. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सर्व कागद पत्रासह अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवळ यांनी केले आहे.

माजी सैनिक, विधवा पत्नींना यांच्या पाल्यांना इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये 90 टक्के व त्यापेक्षा जास्त मार्क प्राप्त झाले आहेत व ज्या पाल्यांचा चालू वर्षात आयआयएम,  आयआयटीए, आयआयएमएस तसेच कोणत्याही क्षेत्रात राष्ट्रीय, अंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अशा सर्व माजी सैनिक पाल्य, माजी सैनिक, माजी सैनिक वीर पत्नी यांनी जिल्हा सैनिक अमरावती येथून अर्ज घेऊन सर्व कागद पत्रासह अर्ज सादर करावा.

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...