Wednesday, August 9, 2023

जिल्हाधिकारी कार्यालय येथे पंचप्रण शपथ कार्यक्रम

 



   जिल्हाधिकारी कार्यालय येथे पंचप्रण शपथ कार्यक्रम

अमरावती, दि. 9 (जिमाका): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम  ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाच्या प्रथम दिवशी  आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . विवेक घोडके यांनी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना पंचप्रण शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनी पंचप्रण शपथ घेतली.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...