Tuesday, August 1, 2023

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विभागीय आयुक्त निधी पांण्डेय यांच्या हस्ते वृक्षारोपण

 




जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विभागीय आयुक्त निधी पांण्डेय यांच्या हस्ते वृक्षारोपण

 

अमरावती, दि. 1 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विभागीय आयुक्त निधी पांण्डेय यांच्या हस्ते बहावा रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राम लंके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) आशिष बिजवल, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अनिल भटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के वानखडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाख वाहूरवाघ, अधिक्षक डॉ. निलेश खटके, परिविक्षाधीन सनदी अधिकारी नरेश अकनुरी,तहसीलदार (महसूल) भाग्यश्री देशमुख, आदीसह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...