Friday, January 12, 2018

जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त
मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली

मुंबई, दि. १२: जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिक, अपर मुख्य सचिव भगवान सहाय यांनीही प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली.
०००००


No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...