Monday, January 29, 2018


शेतकरी सन्मान योजनेसाठी एक लक्ष
रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद यांनी शेतकरी सन्मान योजनेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस एक लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपूर्द केला.
रामगिरी येथे अल्ताफ हमीद यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश दिला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आमदार परिणय फुके, आमदार विजय रहांगडाळे, आमदार संजय पुराम, विरेंद्र अंजनकर, हेमंत पटले, प्रमोद संगीडकर आदी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...