Tuesday, January 23, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 



जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

          अमरावती, दि. 23 (जिमाका): आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सहायक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी तहसिलदार प्रशांत पडघन, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...