Friday, January 5, 2024

जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन


 

जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन


            अमरावती, दि. 06 (जिमाका): ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात सहायक माहिती अधिकारी सतिश बगमारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी वृत्तछायाचित्रकार सागर राणे, लिपिक कोमल भगत, संदेश सहायक प्रतिक वानखडे, राजश्री चोरपगार, गजानन पवार यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 16-12-2025

  जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा उभाराव्यात - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *जिल्ह्यातील पर्यटन वाढविण्यावर भर अमरावती, दि. 16 : जिल्ह्या...