Monday, January 29, 2024

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन


 

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

 

            अमरावती, दि. 29 (जिमाका): सिटी कोतवाली पोलिस अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह बन्सोड प्लाझा, बस स्टॅड रोड येथे सापडला आहे. मृतकाचे अंदाजे वय 56 ते 60 वर्षे असून मृतकाचा बांधा सडपातळ, उंची 5 फुट 4 इंच, डोक्याचे केस पांढरे वाढलेले दाडी व मिशी पांढरी आहे. अंगात काळया रंगाची फुल बाहीची टि शर्ट कथीया, रंगाचे लोअर, रंग निमगोरा हातावर मंगेश असे लिहीलेले आहे.

           

मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001  किंवा  पोहेकॉ संजय धोटे  भ्रमणध्वनी क्रं. 9823054812 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिटी कोतवाली पोलिस अमरावती (शहर) यांनी केले आहे.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...