Monday, January 29, 2024

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन


 

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

 

            अमरावती, दि. 29 (जिमाका): सिटी कोतवाली पोलिस अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह वार्ड न.6 येथे सापडला आहे. मृतकाचे अंदाजे वय  ते 60 वर्षे असून मृतकाचा रंग सावळा दोन्ही डोळे उघडे, केस काळे वाढलेले दाडी काळी पांढरी, डोक्याचे केस पांढरे, कमरेला करदोळा, उजव्या हातावर गोंदलेले अस्पष्ट, अंगावर दुपटृा व ब्लॉकेट आहे.

           

मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001  किंवा   विजयकुमार वाकसे  भ्रमणध्वनी क्रं. 9923252696 किंवा पो.हे.कॉ. जुनेद खान 9823178186 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिटी कोतवाली पोलिस अमरावती (शहर) यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...