Wednesday, January 24, 2024

पंडित दीनदयाल उपाध्याय(स्वयंम) योजनेंतर्गत भटक्या जाती, जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

पंडित दीनदयाल उपाध्याय(स्वयंम) योजनेंतर्गत भटक्या जाती,

जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

       अमरावती, दि. 24 (जिमाका) :  इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयामार्फत भटक्या जाती(क),जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नवीन प्रवेशीत अर्ज पंडित दीनदयाल उपाध्याय(स्वयंम) योजनेअंतर्गत स्विकारण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट, मागील वर्षाची गुणपत्रिका व आवश्यक कागदपत्रासह अर्ज दि. 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत कार्यालयात सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक माया केदार यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...