Monday, January 29, 2024

समाज माध्यमांवरील सामाजिक न्याय विभागाच्या निविदाबाबतचे संदेश चूकीचा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

 समाज माध्यमांवरील सामाजिक न्याय विभागाच्या निविदाबाबतचे संदेश चूकीचा;

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 29 (जिमाका):  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्याकरीता माहिती पुस्तीका व विविध योजनाचे फार्म प्रिंटीग करुन पुरविण्याबाबचे बनावट निविदा, आदेश विविध समाज माध्यमांवर प्रसारीत होत आहे.

 

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मुंबई तथा समाजकल्याण, अमरावती यांचेमार्फत अशा कोणत्याही प्रकारच्या निविदा किंवा आदेश काढण्यात आलेले नाही. तसेच प्रेसनोट प्रसिद्दीला देण्यात आली नाही. त्यामुळे समाज माध्यमावर प्रसारीत होत असलेले संदेश आणि अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन समाजकल्याणचे  सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...