Sunday, March 22, 2020

वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहातील विद्यार्थ्यांनी दुपारी स्वयंस्फूर्तीने आश्रमाच्या प्रांगणात जमून टाळ्या व थाळ्या, प्याले, चमचे यांचा निनाद करत आपत्ती निवारणासाठी अहोरात्र झटणाऱ्या व्यक्तींना सलामी दिली.

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...