Saturday, September 3, 2016

पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसायमंत्री महादेव जानकर
1 सप्टेंबर रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर
अमरावती दि.31 (जिमाका): पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसायमंत्री महादेव जानकर दि.1 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि.1 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 6-55 वाजता बडनेरा रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7-30 वाजता अमरावती शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथून काँग्रेस नगर, अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 10-30 वाजता विभागीय दुग्धविकास कार्यालय, काँग्रेस नगर अमरावती येथे पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक. दुपारी 12 वाजता काँग्रेस नगर अमरावती येथून नांदूरा येथे आगमन व गोकुलम गोरक्षण या संस्थेस भेट. दुपारी 12-30 वाजता नांदूरा येथून अचलपूरकडे प्रयाण. दुपारी 1-15 वाजता लघु पशुवैद्यकिय सर्व चिकित्सालय अचलपूर येथील बिगर निवासी इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 3 वाजता अचलपूर येथून अभियंता भवन, शेगाव नाका, अमरावतीकडे प्रयाण. सायं.4 वाजता अभियंता भवन, शेगाव नाका, अमरावती येथे आगमन व राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, अमरावतीकडे प्रयाण. सायं.6-30 वाजता शासकीय विश्रामगृह अमरावती रेल्वे स्टेशनकडे प्रयाण व सायं.6-55 वाजता अमरावती रेल्वे स्टेशन येथे आगमन व राखीव. सायं.7-05 वाजता अमरावती येथून अमरावती एक्सप्रेसने (12112) या रेल्वे सीएसटी मुंबईकडे प्रयाण. 
00000
वाघ/गावंडे/दि.31-08-2016/17-15 वाजता


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...