पालकमंत्री प्रविण पोटे दि.14 ते 18 सप्टेंबर पर्यत   
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
            अमरावती, दि.14 (जिमाका): अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन) राज्यमंत्री प्रविण पोटे हे दि.14 ते 18 सप्टेंबर, 16 पर्यंत अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा तपशिल दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            दि.14 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 5.50 वाजता मुंबईवरुन बडनेरा, अमरावती येथे आगमन व शासकीय मोटारीने राठीनगर, निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 6.30 वा. राठीनगर निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 3.50 वा. राठीनगर येथून शासकीय वाहनाने गजानन टाऊनशीप कडे प्रयाण. सायं. 4 वा. गजानन टाऊनशिप क्र. 2 येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. सायं. 4.30 वा. गजानन टाऊनशिप क्र. 1 येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीबाबत बैठक. सायं. 6 वा. विद्युत कॉलनी येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीबाबत बैठक. सायं. 6.30 वा. एकवीरा कॉलनी येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीबाबत बैठक. सायं. 7 वा. सौरभ कॉलनी येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. रात्री 8 वा. अर्जून नगर येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. रात्री 8.30 वा. प्रिया टाऊनशिप अर्जून नगर येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. रात्री 9 वा. रामपूरी कॅम्प येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. रात्री 9.30 वा. कृष्णानगर येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. रात्री 10 वा. शामनगर येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. सोयीनुसार राठीनगर निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
            दि.15 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 10 वाजता राठीनगर येथून शासकीय वाहनाने निंभारी ता. अचलपुर कडे प्रयाण. सकाळी 11 वा. निंभारी येथील पुलाच्या बांधकामाचे भूमीपूज कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वा. शासकीय विश्रामगृह अचलपुर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक. दुपारी 2 वा. अचलपूर येथून शासकीय मोटारीने अमरावतीकडे प्रयाण. दुपारी 3 वा. अमरावती येथे आगमन व स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6 वा. शिवरसिक नगर येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. सायं. 7 वा. प्रकाश नगर येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. सोयीनुसार राठीनगर निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
            दि.16 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 10.50 वा. राठीनगर येथून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व अभ्यागतांना भेटी. सायं. 4 वा. स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार राठीनगर निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
            दि.17 सप्टेंबर, 16 रोजी दुपारी 12 वा. राठीनगर येथून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व अभ्यागतांना भेटी. सायं. 4 वा. भाजपा कार्यालय राजापेठ येथे भेट व पदाधिकाऱ्यांची बैठक. सोयीनुसार राठीनगर निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
दि.18 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 9-45 ते दुपारी 2 पर्यंत निवासस्थानी राखीव. दुपारी 2 वाजता स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5 वा. राठीनगर येथे आगमन व राखीव. सायं.7-15 वाजता राठीनगर येथून शासकीय वाहनाने बडनेरा रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं.7-57 वाजता विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
00000

काचावार/कोल्हे/14-09-2016/14-26 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती