Tuesday, September 20, 2016

राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 15 सप्टेंबर रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.14 (जिमाका): गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.15 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.15 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 8 वा. अकोला येथून मोटारीने अमरावती कडे प्रयाण करतील. सकाळी 9 वा. अमरावती येथे आगमन व दिवसभर विविध स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.
00000
काचावार/कोल्हे/दि.14-09-2016/14.30 वाजता


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

  दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका):   राज्...