राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 8 व 9 सप्टेंबर रोजीचा
सुधारित अमरावती जिल्हा दौरा
          अमरावती, दि.8 (जिमाका) : गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.8 व 9 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.8 सप्टेंबर, 16 रोजी दिवसभर अमरावती येथे विविध स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे मुक्काम. दि. 9 सप्टेंबर, 16 रोजी दिवसभर अमरावती येथील विविध स्थानीक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वा. अमरावती येथून मोटारीने यवतमाळ कडे प्रयाण करतील.  
00000
काचावार/कोल्हे/दि.08-09-2016/18.15 वाजता


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती