Saturday, September 3, 2016

राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 1 सप्टेंबर ऑगस्ट रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.31 (जिमाका) : गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.1 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.1 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 8 वाजता अकोला येथून अमरावतीकडे प्रयाण व दिवसभर अमरावती येथे विविध स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनूसार अमरावती येथून अकोलाकडे प्रयाण व अकोला येथे आगमन व राखीव.
00000
वाघ/गावंडे/दि.31-08-2016/17-30 वाजता



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...