Saturday, September 10, 2016

राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 6 सप्टेंबर रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.6 (जिमाका) : गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.6 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.6 सप्टेंबर, 16 रोजी दिवसभर अमरावती येथे विविध स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 7.05 वा. अमरावती येथून अमरावती एक्सप्रेस ने मुंबई कडे प्रयाण करतील.
00000
काचावार/कोल्हे/दि.06-09-2016/14.10 वाजता


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...