Saturday, September 3, 2016

राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 26 ऑगस्ट रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.24 (जिमाका) : गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.26 ऑगस्ट, 2016 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.26 ऑगस्ट, 16 रोजी दिवसभर अमरावती येथील विविध स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनूसार अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण. नागपूर येथे आगमन व राखीव तसेच रविभवन, नागपूर येथे मुक्काम.
00000
गावंडे/कोल्हे/दि.24-08-2016/18-30 वाजता



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...