Saturday, September 3, 2016

एनपीएस बाबतच्या प्रशिक्षणाचा
26 ऑगस्ट शेवटचा दिवस

       अमरावती, दि.25 (जिमाका): वरिष्ठ कोषागार कार्यालयातर्फे जिल्हा स्तरावर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना एनपीएस बाबत सविस्तर माहिती करीता सहसंचालक कार्यालय, लेखा-कोष भवन, विद्यापीठ रोड येथे दि.23 ते 26 ऑगस्ट पर्यत प्रशिक्षण दिले जाते आहे.    दि.26 ऑगस्ट 16 रोजी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असुन यादिवशी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत तसेच दुपारी 2 ते सायं. 5 वाजेपर्यत अशा दोन सत्रात ज्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला नाही त्यांनी वरील दोन सत्रात उपस्थित राहुन प्रशिक्षण घेऊ शकतील, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी व्यं.व.जोशी यांनी कळविले आहे
                                                                        00000

काचावार/गावंडे/कोल्हे/दि.25-08-2016/13.20 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...