Saturday, September 10, 2016

राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 8 व 9 सप्टेंबर रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.8 (जिमाका) : गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.8 व 9 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.8 सप्टेंबर, 16 रोजी दिवसभर अमरावती येथे विविध स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे मुक्काम. दि. 9 सप्टेंबर, 16 रोजी दिवसभर अमरावती येथील विविध स्थानीक कार्यक्रमास उपस्थिती व शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे मुक्काम.
00000

काचावार/कोल्हे/दि.08-09-2016/18.33 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...